Back

ⓘ क्रीडा - क्रीडा, उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, अॅथलेटिक्स संक्षिप्तरुपे, वीरधवल खाडे, खो-खो, टेबल टेनिस, फॉर्म्युला वन, बंजी जम्पिंग, विनायक धुंडिराज बापट ..                                               

क्रीडा

क्रीडा म्हणजे सर्वमान्य नियमांद्वारे चालणारी व मनोरंजनाचे उद्दिष्ट असणारी कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया होय. स्पर्धेसाठी, विरंगुळ्यासाठी, श्रेष्ठता गाठण्यासाठी, कौशल्य विकसवण्यासाठी किंवा हे सर्व हेतू क्रीडेमध्ये समाविष्ट असू शकतात. क्रीडेच्या उद्देशांमधील फरक वा गुणदोष, हे यातील प्रत्येक व्यक्तिपरत्वे कुशलता किंवा हेतू मनात ठेवून करण्यामुळे उद्भवू शकतात. ==अर्थ शारीरिक व्यायाम व मानसिक दृष्ट्या सबळ बनवतो == खेळाने मन आणि शरीर सुदृढ बनते

                                               

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा १८९६ साली ग्रीसच्या अथेन्समध्ये भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ह्या संस्थेवर स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी आहे. उन्हाळी ऑलिंपिकच्या प्रचंड यशानंतर १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा देखील भरवल्या जात आहेत. स्पर्धेच्या प्रत्येक प्रकारामध्ये पहिल्या येणाऱ्या खेळाडू अथवा संघाला सुवर्ण पदक, दुसऱ्याला रौप्य पदक तर तिसऱ्याला कांस्य पदक देण्यात येते. २००८ च्या बीजिंगमधील ...

                                               

अॅथलेटिक्स संक्षिप्तरुपे

GR = खेळातील विक्रम CR = चॅंपियनशिप विक्रम AR = क्षेत्र किंवा कॉंटिनेन्टल विक्रम OR = ऑलिंपिक विक्रम MR = विक्रमाशी बरोबरी WR = विश्वविक्रम DLR = डायमंड लीग विक्रम NR = राष्ट्रीय विक्रम एखाद्या देशासाठी J अक्षर लावल्यास तो विक्रम ज्युनियर विक्रम दर्शवतो AJR = क्षेत्र किंवा कॉंटिनेन्टल ज्युनियर विक्रम X = ॲथलीट कामगिरी केल्यानंतर अपात्र ठरवला गेला हे दर्शविते बहुतेक वेळी उत्तजेक द्रव्य सेवनासंदर्भात दोषी ठरल्यानंतर # = विक्रम स्विकारला गेला नाही हे दर्शवतो. हेच चिन्ह निकालामधील अनियमितता सुद्धा दर्शविते WJR = जागतिक ज्युनियर विक्रम NJR = राष्ट्रीय ज्युनियर विक्रम एखाद्या देशासाठी

                                               

वीरधवल खाडे

वीरधवल खाडे हा ऑलिंपिक स्पर्धांत भाग घेणारा एक मराठी जलतरणपटू आहे. वयाच्या सतराव्या वर्षी तो पहिल्यांदा ऑलिंपिकसाठी निवडला गेला. त्यावेळी तो वयाने सर्वात लहान जलतरणपटू होता. खाडेचे सर्व शिक्षण कोल्हापुरात झाले. न्यू मॉडेल कॉलेज येथे त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले.

                                               

खो-खो

खो-खो हा एक भारतीय मैदानी खेळ असून ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते. हा खेळ खेळण्यासाठी अतिशय सोपा आहे आणि लोकप्रियही आहे; तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.खो खो हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघांत खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे ९च खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया शि ...

                                               

टेबल टेनिस

टेबल टेनिस अथवा पिंग पॉंग हा टेनिस खेळाचा एक प्रकार आहे. हा खेळ दोन khel अथवा चार खेळाडूंमध्ये खेळता येतो. हा खेळ टेबलावर खेळला जातो ज्याच्या मधोमध जाळी असते. ह्या खेळासाठी बॅट अथवा रॅकेट व पोकळ चेंडुची गरज असते. १९व्या शतकापासून खेळल्या जाणार्‍या टेबल टेनिस या खेळाला राजाश्रय मिळाला तो उच्चभ्रूंच्या After-Dinner मुळे. विजेच्या चपळाईने खेळल्या जाणार्‍या या खेळाला शारिरीक कुशलतेसोबत मिश्र डावपेचांची साथ लागते. सराईत खेळाडू एका सेकंदात २ ते ३ वेळा चेंडू टोलवण्याचे कसब दाखवतो. टेबल टेनिसचा चेंडू आतून पोकळ असतो. celluloid पासून बनविलेल्या चेंडूचे वजन साधारण २.७ ग्रॅम भरते. १२ दिवस १७२ खेळाडू ४ ...

                                               

फॉर्म्युला वन

फॉर्म्युला वन जो एफ 1 या नावाने हि ओळखला जातो हा अतिशय जलद अशा मोटार शर्यतीचा खेळ आहे. हा खेळ अधिकृतरित्या एफआयए फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद, या नावाने ओळखला जातो.

                                               

बंजी जम्पिंग

बंजी जम्पिंग, हे "बंगई जम्पिंग असेही न्यूझीलंड आणि बाकी देशात लिहिले जाते. या कृती मध्ये एका लांब लवचिक दोऱ्याला बांधून उंच भागावरून उडी मारली जाते. उंच भागामध्ये इमारत, पुल किंवा क्रेन अशा स्थिर वस्तूंचा समावेश होतो. किंवा हॉट एअर बलुन आणि हेलिकॉप्टर अशा जमीनीच्यावर, आकाशात हलणाऱ्या अस्थिर वस्तूंचाही वापर करू शकतो. फ्री फॉलिंग आणि रिबाउंडमुळे अधिकच रोमांचक प्रसंग अनुभवता येतात. जेव्हा व्यक्ती उडी मारतो तेव्हा ती लवचिक दोरी ताणली जाते आणि उडी मारणारा पुन्हा वरच्या बाजूला ओढला जातो कारण दोरी कायनेटिक ऊर्जा संपेपर्यंत वर आणि खाली हेलकावे खाते.

                                               

विनायक धुंडिराज बापट

विनायक धुंडिराज बापट हे पुण्याच्या न.का. घारपुरे प्रशालेत व नंतर अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक संस्थेत अध्यापक होते. त्यांनी खेळाच्या मानसशास्त्रावर संशोधन केले. पूना इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडाशिक्षक असताना त्यांनी मुंबई विद्यापीठातून कबड्डी आणि खोखो या खेळांतील शारीरिक क्षमतेच्या भावनांच्या आणि अंदाजाच्या अभ्यासपद्धत या विषयावर पी.एचडी.ची पदवी घेतली. भारतीय खेळाबाबत शास्त्रशुद्ध अभ्यास केलेला हा त्या काळातला पहिलाच प्रबंध होता. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये त्यांनी पहिल्यांदा संगणकाचा उपयोग शारीरिक शिक्षणासाठी केला.संदर्भ - महाराष्ट्र टाइम्स १७-२-१९१७ पुणे विद्यापीठात या ...

                                               

भीष्मराज बाम

भीष्मराज बाम हे महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक व एक क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ होते. बाम यांनी उस्मानिया विद्यापीठातून ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स ॲन्ड स्टॅटिस्टिक्स या विषयाची प्रथम श्रेणीत बीएची पदवी मिळवली होती. ते १९६३ साली डेप्युटी सुपरिंटेन्डन्ट ऑफ पोलीस या पदावर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात दाखल झाले व १८ वर्ष त्यांनी पोलीस दलात काम केले त्यानंतर त्यांची गृहमंत्रालयात डेप्युटेशनवर बदली झाली. शेवटी शेवटी ते नॅशनल रायफल असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. नाशिकच्या महात्मानगर सभागृहात दर शुक्रवारी बाम हे योग या विषयावर नागरिकांसह खेळाडूंना मार्गदर्शन करीत असत. सभागृहा ...

                                               

दत्तू भोकनळ

दत्तू बबन भोकनळ हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी रोइंगपटू आहे. नाशिक जिल्ह्यातल्या तळेगांव या छोट्या गावात एका कामगार कुटुंबात दत्तू भोकनळचा जन्म झाला. वडिलांचे कर्करोगाने निधन झाल्याने कुटुंब पोसण्यासाठी दत्तू लष्करात भरती झाला. बीड जिल्ह्यात झालेल्या चाचण्यांत उत्तीर्ण होऊन तो लष्करात आला. पुण्यातल्या खडकी येथील बॉंबे इंजिनिअरिंग ग्रुप या लष्कराच्या शाखेत काम करताना भोकनळने रोइंग मध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तेथील कुसरत अली हे त्याचे पहिले शिक्षक होते. या खेळातील पुढील शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यातीलच आर्मी रोइंग नोडमध्ये बदलीवर गेला. तेथे रोइंगचे राष्ट्रीय कोच इस्माईल बेग यांनी त्याल ...

                                               

शरीरसौष्ठव

शरीरसैष्ठव हा एक क्रीडा प्रकार आहे. याला इंग्रजीमध्ये बॉडीबिल्डींग अथवा शरीर बांधणी असे म्हणतात. यात मुख्यत्वे शरीराला व्यायाम देउन शरीराच्या स्नायूंना बळकट केले जाते. स्नायूंचा आकार व त्यांची सुडौलता, प्रमाणबद्धता व त्याचे सादरीकरण हे या क्रिडाप्रकारात महत्वाचे असते. मि. ऑलिंपीया ही या क्रिडा प्रकारातील सर्वोच्च स्पर्धा समजली जाते. आर्नोल्ड श्वार्झनेगर हे या क्रीडाप्रकारातील प्रसिद्ध शरीरसैष्ठवखेळाडू आहेत. भारतातही हा क्रीडाप्रकाराने पुरातन कालिन तालमीतून आधुनिक जिममध्ये प्रवेश करून आधुनिक शरीरसैष्ठ्व क्रीडाप्रकाराने चांगलेच मूळ धरले आहे. प्रेमचंद डोग्रा हे भारताचे प्रसिद्ध शरीरसैष्ठव खेळ ...

                                               

साखळी सामने

साखळी सामने क्रीडा स्पर्धांमधील संघांची क्रमवारी ठरविण्यासाठीची एक पद्धत आहे. स्पर्धेतील संघांचे गट करण्यात येतात. काही वेळेस सगळ्या संघांचा एकच गट असतो. प्रत्येक संघ आपल्या गटातील प्रत्येक संघाबरोबर सामने लढवतो.

                                               

हॉकी

हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे अशी गैरसमजूत आहे. भारताने अजून कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता दिलेली नाही. हॉकीमध्ये पुरुषांसाठी व महिलांसाठी नियमितपणे भरवल्या जाणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत. त्यांत ऑलिंपिक, कॉमनवेल्थ, हॉकी विश्वचषक, चँपियन्स चषक व युवा हॉकी विश्वचषक या स्पर्धांचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटन एफ.आय.एच ही या खेळाची सर्वोच्च संघटना आहे. ती हॉकी विश्वचषक व महिला हॉकी विश्वचषक या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करते, तसेच खेळांची नियमावली ठरवते. हाॅकी खेळात ३५-३५ मिनिटांचे दोन भागहाफ असतात तर दोन हाफच्यामध्ये १० मिनिटांचा ब्रेक असतोविश्रांति ...

                                               

आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान

रिलायन्स मैदान किंवा इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि क्रीडा संकुल मैदान हे गुजरातमधील वडोदरा स्थित आयपीसीएल क्रीडा संकुल मैदानम्हणून सुद्धा ओळखले जाते. मैदानाचे मालकी हक्क रिलायन्स उद्योग समुहाकडे असून हे मैदान भारतातील वडोदरा क्रिकेट संघाचे मुख्य मैदान आहे. १९९४ ते २०१० पर्यंत या मैदानामध्ये १० एकदिवसीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहेत.

ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकुल
                                               

ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकुल

ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकूल हे युक्रेन देशाच्या क्यीव शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम व क्रीडा संकुल आहे. इ.स. १९२३ मध्ये बांधल्या गेलेल्या व युक्रेनमधील सर्वात मोठ्या असलेल्या ह्या स्टेडियममध्ये युएफा यूरो २०१२ स्पर्धेमधील काही साखळी सामने व अंतिम फेरीचा सामना खेळवला जाईल. ह्या स्पर्धेसाठी ह्या स्टेडियमचे मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली व नव्या स्टेडियमचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्तोर यानुकोव्हिच ह्यांनी ऑक्टोबर २०११ मध्ये उद्घाटन केले.

डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडामैदान, फैजाबाद
                                               

डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडामैदान, फैजाबाद

डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्टेडियम किंवा फैजाबाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उत्तर सरकारच्या अर्थसहाय्यित असलेल्या, फैजाबाद, उत्तर प्रदेशमधील क्रीडा संकुलासाठी मल्टी कोटी प्रकल्पांचा एक भाग आहे. हे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आहे जे फैजाबाद विमानतळापासून काही शंभर मीटर अंतरावर एनएच303 फैजाबाद ते सुलतानपूर महामार्ग बाजूने बांधले गेले आहे.

                                               

गांधी क्रीडा संकुल मैदान

गांधी क्रीडा संकुल मैदान हे एक भारताच्या अमृतसर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १२ सप्टेंबर १९८२ रोजी भारत आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
                                               

हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा १९२४ साली फ्रान्सच्या शॅमोनी गावात भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. १९९२ साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने उन्हाळी व हिवाळी स्पर्धा वेगवेगळ्या वर्षी भरवण्याचे ठरवले. त्यानुसार १९९४ साली व नंतर दर चार वर्षांनी ह्या स्पर्धा घेतल्या जात आहेत.

त्यागराज क्रीडा संकुल
                                               

त्यागराज क्रीडा संकुल

त्यागराज क्रीडा संकुल हे भारताच्या दिल्ली शहरातील क्रीडा संकुल आहे. ३ अब्ज रुपये खर्च करून दिल्लीच्या सरकारने हे २०१० राष्ट्रकुल खेळांसाठी बांधले होते.

१९८४ हिवाळी ऑलिंपिक
                                               

१९८४ हिवाळी ऑलिंपिक

१९८४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १४वी आवृत्ती युगोस्लाव्हिया देशाच्या सारायेव्हो शहरात ७ ते १८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ४९ देशांमधील १,२७२ खेळाडूंनी भाग घेतला.

                                               

बाळंभट देवधर

मल्लखांब या खेळाचे संशोधक व आद्यगुरू म्हणून बाळंभट देवधर ओळखले जातात. बाळंभट देवधर हे जाणकार कुस्तीगीर आणि कसरतपटू होते. ते बाजीराव पेशवे यांच्या दरबारात होते. मल्लविद्येत अधिक प्रभुत्व मिळावे म्हणून मल्लखांब हा वेगळा कसरतप्रकार या बाळंभटांनी शोधून काढला. एकाग्रता, चपळता, तोल सांभाळण्याचे कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या या मल्लखांब विद्येचे युद्धशास्त्रात खूप महत्त्व आहे. राणी लक्ष्मीबाई यांनीही या विद्येत प्रावीण्य मिळविले होते.

हँडबॉल
                                               

हँडबॉल

हँडबॉल एक सांघिक खेळ आहे ज्यात सात खेळाडूंची दोन टीमें एकमेकांना विरुद्ध खेळतात.खेळाडूंचे उद्दिष्ट विरोधी संघाचे गोल गोलंदाजीत फेकणे असते. हँडबॉल. एक संघ खेळ आहे ज्यामध्ये सात खेळाडूंपैकी दोन संघ सहा आउटफिल्ड खेळाडू आणि गोलकीपर फटका फेकण्याच्या उद्देशाने बॉल पास करतात.मानक सामन्यात ३० मिनिटांचा कालावधी असतो आणि ज्या संघाने सर्वाधिक गोल केले आहे ते विजयी होते.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →